Random Video

जाणता राजाने लगेच उद्धव ठाकरेंना सांगितलं | Chandrakant Patil On Sharad Pawar and Uddhav Thackeray

2021-09-13 40 Dailymotion

उद्धवजींना राजकारणातलं कळत नाही पण जाणता राजा धुरंधर.. असं वक्तव्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलं. आज पंढरपूर येथील भाजप मेळाव्यात त्यांनी हे वक्तव्य केलंय.. पंढरपूर विधानसभा मतदारसंघात होणाऱ्या पोटनिवडणूकीसाठी भाजपकडून समाधान अवताडे यांनी अर्ज भरला.. त्यावेळी भाजपने जोरदार शक्तिप्रदर्शन करत मोठे नेते व्यासपीठावर एकत्र आणले. यावेळी चंद्रकांत पाटलांनी शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना निवडणुकांवर चिमटा काढला.. पहा काय म्हणाले चंद्रकांत पाटील...

#lokmat #ChandrakantPatil #SharadPawar #UddhavThackeray
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat